गुंड माफियां कडून होणाऱ्या त्रासा विरोधात तक्रार आणि न्यायाची अपील
Complain ID : JGJN061640 113
- State : Maharashtra
- City : Mumbai
- Address: C.t.s 827/a/4/e, खडकपाडा ,सामना परिवार समोर,दिंडोशी,जन ए के वि मार्ग ,मालाड पूर्व,मुंबई
सदर गुंडांनी आमच्या गाळ्यांवर कब्जा केला आहे.
महोदय,
मी आणि इतर स्थानिक आपल्या कडे तक्रार आणि कळकळीची विनंती करत आहोत कि आमच्या परिसरात उघडपणे बिनधास्त गुन्हेगारी वाढत आहे.आणि त्या मुळे आमचे जगणे कठीण झाले आहे..
गुन्हेगार खालीलप्रमाणे आहेत :
उमर मस्तान शेख - फसवणूक आणि फसवणुकीचे 8 आरोप असून सध्या तो जामिनावर आहे.
सल्लू - जमीन .हड्पणे, खंडणी, अपहरण, पुष्कळ खटले यांसारख्या गुन्ह्यांमध्ये दोषी.
( सल्लू हा जावेद खान उर्फ पापाचा धाकटा भाऊ आहे, जावेद खान खंडणीच्या आरोपाखाली छोटा शकील टोळीसह तुरुंगात आहे.)
अबू तल अवल बेग - दंगल, अर्ध हत्या, खंडणी आणि जमीन बळकावणे असे अनेक आरोप आहेत.
कलीम अन्सारी उर्फ राजू - जमीन बळकावणे, अत्याचार, खंडणी व इतर आरोप.
हि गुंड आमच्या परिसरात आणि गॅरेजमध्ये येतात आणि मला व इतर लोकांना आमच्या जागा रिकामे करण्यास सांगतात. त्यांचा या जमिनीशी काहीही संबंध नाही.. 5 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता अबू बेग स्थानिक गुंडांसह आमच्या परिसरात घुसला आणि माझ्याशी अपशब्द वापरून वाद घालू लागला आणि आता जागा रिकामी करा, नाहीतर आणखी माणसे बोलावू, मी सर्वांना ठार मारून जाळून टाकीन, अश्या धमक्या देण्यात आल्या.
सदर जमीन एफ ई दिनशॉ ट्रस्ट यांच्या मालकीची आहे,या सोबत आमच्या अस्तित्वाची एफ ई दिनशॉ ट्रस्ट आणि चॅरिटी कमिशन - महाराष्ट्र शासन याना जाण आहे आणि पुढील घडामोडीं संबंधात आमचे चॅरिटी कमिशन आणि एफ ई दिनशा ट्रस्ट अंतर्गत मैत्रीपूर्ण पत्रव्यवहार चालू आहे.आम्ही 21 वर्षांहून अधिक काळापासून आमचा गॅरेजचा व्यवसाय करत आहोत, हे गुंड उघडपणे खंडणी गोळा करणे, अंमली पदार्थांचे सेवन करणे, पुरवठा करणे, जमीन हडप करणे, अपहरण करणे आणि विविध गंभीर गुन्ह्यां मध्ये कार्यरत आहेत.
आज देखील ( दिनांक ०६/०२/२०२३ .रात्री १२ वाजता ) पुन्हा कंटेनर ठेवण्यात आला आहे.सादर कंटेनर हा बृहन मुंबई महानगर पालिकेने काही दिवसं आधी कारवाही करून हटवायला लावला होता ,तरी देखील आज दादागिरी आणि पैश्याच्या जोरावर सदर गोष्टीची पुनरावृत्ती करण्यात अली आहे.
उल्लेखित गुन्हेगारां आणि गुन्ह्यां विरोधात बऱ्याच वेळी संबंधित विभागांना तक्रारी केल्या आहेत पण आता पर्यंत कोणतीही कारवाही झाली नाही.
या सर्वांच्या नोंदी तपासल्या तर असे गंभीर गुन्हेगार समाजात खुलेआम गुंडगिरी करतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मी / आम्ही तुम्हाला विनंती करतो की या गुन्हेगारांवर शक्य तितकी कठोर आणि त्वरित कारवाई करावी.
सदर गुंडांनी आमच्या गाळ्यांवर कब्जा केला आहे.
आपल्या शिग्र कृती आणि योग्य कारवाहीची अपेक्षा बाळगत आहोत.
धन्यवाद
आपलॆ स्नेही आणि अपेक्षित
दिंडोशी ऑटोमोटिव्ह वर्क्स वेल्फेअर असोसिएशन
9324558631 / 9223219834
Related complaints
-
Mh03 BH 8273 meter too fastPallavi / File A Complaint / March 17, 2023 / Mumbai / MaharashtraVikhroli to ghatkpar 150 rs Mh03 BH 8273 , driver saya meter is fine
-
Regarding stale foodAnonymous / File A Complaint / February 21, 2023 / Ahmadnagar / MaharashtraVisited Monginis store, professor chowk, Savedi, Ahmednagar in Maharashtra today. Bought a red velvet cake jar. After coming home when I opened the jar, it stinked like hell. I saw that the expiry date was a few days back. I should have checked the d...
-
Need help for paralysed person who can earn money from doing workAmit Lodaya / File A Complaint / October 11, 2022 / Thane / MaharashtraI'm Amit Lodaya from Mumbai Thane and I am paralysed patient Plz contact me on 9594064388 Need genuine help
-
Transaction amount stucked since 10 days 1112Khushbu Sharma / File A Complaint / October 1, 2022 / Nagpur / MaharashtraI have raised multiple complaints with regards to 2 of my transactions amount got deducted but neither i have rceived refund nor i have received tickets, Its more than 10 days i am non stop following up with you guys but not receiving proper support ...
-
Regarding fraud netmeds online consultation service.Sid Kadam / File A Complaint / September 14, 2022 / Pune / MaharashtraHello team, I want to file complaint against netmeds online consultation service. I paid for netmeds online consultation on 9 September 2022 at 11:08 pm. It is been 5 days that I didn't get any proper response from doctor's side whereas netmeds adver...
-
cheating by magicbrickssud / File A Complaint / September 5, 2022 / Pune / MaharashtraMagic brick team asked me for 1699 which i paid against premium service for rentals in pune. after payment no one is responding to any of my calls - Phone number from where i got the calls- 8800546511 -Name- Pankaj
Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply